टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma तिच्या खास स्टाइल आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच तिने पुन्हा एकदा पोल डान्सचा असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावरून चाहत्यांची नजर हटणार नाही. अधिकृत इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, मी मिस पोलला मिस करत आहे. त्यात दुखावलेले गुडघे आणि मांड्या, अंगात असह्य वेदना. तरीही पुन्हा त्यासाठी तयार आहे. (Video of Nia Sharma doing pole dance goes viral)
टीव्हीची सुपरबोल्ड अभिनेत्री निया शर्माला हेडलाइन्समध्ये कसे राहायचे हे चांगलेच ठाऊक आहे. या व्हिडिओमध्ये निया पोल डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीने सफेद शॉर्ट्ससह गुलाबी ब्रॅलेट परिधान केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की खोलीच्या मध्यभागी एक स्टीलचा खांब आहे आणि निया या खांबावर पोल डान्सचा सराव करताना दिसत आहे.
नियाचा हा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अमरीनने लिहिले- ‘बेब चांगले करत आहे.’ त्याचवेळी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये अक्षराच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सबरवाल हिने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘उफ.’
नियाचा आणखी एक व्हिडिओ खूप चर्चेत होता. या व्हिडिओमध्ये निया हॉटेलच्या लॉबीमध्ये धावताना दिसत होती. व्हिडिओमध्ये निया ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान करताना दिसली होती. व्हिडिओमध्ये निया हा हॉट आणि बोल्ड ड्रेस घालून हॉटेलच्या लॉबीमध्ये धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये निया सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर निया शर्मा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘एक हजारों में मेरी बहना है’ द्वारे प्रसिद्ध झाली. याशिवाय ती जमाई राजासारख्या हिट मालिकांमध्येही दिसली आहे. टीव्हीशिवाय तिने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तसेच नियाने रियालिटी शो खतरोंके खिलाडी मध्येही उत्तम कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
भंगारवाला करोडपती कसा झाला? नवाब मलिकांकडे तीन हजार कोटींची बेनामी संपत्ती
व्हॅलेंटाईन डे दिवशी पतीने लॉटरीचं तिकीट दिल्याने संतापली पत्नी, नंतर त्याच लॉटरीतून जिंकले १० कोटी
नोकरी सोडूून सुरू हा सुपरहिट बिझनेस, आरामात होईल महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची कमाई
ना लग्न, ना सात फेरे, अशा पद्धतीने झाले फरहान-शिबानीचं लग्न; वाचा कोणती आहे ही अनोखी पद्धत