Share

Usmanabad : महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरात आहे जादूई दगड; थेट सांगतो भविष्य अन् देतो प्रश्नांची उत्तरे

usmanabad tuljabhawani mata temple | भारतात मंदिरांना खुप महत्व आहे. तसेच प्रत्येक मंदिराची काही वैशिष्ट्ये आहे. मंदिरात देव राहतात असे म्हटले जाते. परेश्वर म्हणत आस्थिक लोक मुर्तीची पुजा सुद्धा करताना दिसून येतात. मंदिर पुजा करण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी खुप पवित्र स्थान मानले जाते.

भारतात लाखोंच्या संख्येत जूनी मंदिरे आहे. त्यांची अनेक वैशिष्ट्ये सुद्धा आहे. अनेकजण मंदिरात नवस सांगतात. तसेच त्यांची इच्छा पुर्ण झाली तर तो नवसही फेडतात. मंदिरात जाऊन आपली मनोकामना सांगणे ही सामान्य गोष्ट आहे कारण लोकांचा असा समज आहे की मंदिरात जाऊन मनोकामना केली तर ती पुर्ण होते.

आज आम्ही तुम्हाला अशात एका मंदिराबद्दल सांगणार आहोत जिथे एक दगड आहे, जो भविष्य सांगतो. हे मंदिर उस्मानाबादमध्ये आहे. ते खुप प्राचीन मंदिर असून ते तुळजाभवानी आईचे मंदिर आहे. या देवीशी अनेकांची आस्था जोडली गेलेली आहे.

तुळजाभवानी हे देवस्थान साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे. उस्मानाबादमध्ये असलेले हे मंदिर खुप सुंदर आहे. या ठिकाणी केलेले कोरिवकाम आणि नक्षीकाम खरंच हैराण कऱणारे आहे. पण या मंदिरात एक असा दगड आहे, ज्याची नेहमीच चर्चा होत असते. त्या दगडामध्ये नक्की काय खास आहे हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा दगड आपल्याला प्रश्नांची उत्तरे देतो असे म्हटले जाते. यावर संशोधनही झालेले आहे. पण अजूनपर्यंत त्याचे रहस्य कोणालाच कळलेले नाही. हा एक चिंतामणी दगड आहे. या दगडाकडून जर आपल्याला उत्तर हवे असेल, तर एक नाणे घेऊन दोन्ही हात त्यावर ठेवायचे आणि आपल्या मनात येईल तो प्रश्न विचारायचा. त्यावर दगड उत्तर देतो.

जर उत्तर हो असेल तर हा दडग उजवीकडे वळतो आणि जर दगड वळलाच नाही, तर समजून घ्या उत्तर अजून मिळणार नाही. तसेच इथे एक चांदीचा स्तंभ सुद्धा आहे. ज्याबद्दल अशी मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीला जर शारीरीक काही त्रास असेल तर सात दिवस त्या स्तंभाला हात लावल्याने तो बरा होऊन जातो.

महत्वाच्या बातम्या-
ketki chitale : प्रत्येक सणाच्या पुढे हॅप्पी लिहून सणाची माती करु नका; शुभेच्छा देणाऱ्यांवर केतकी चितळे संतापली
devendra fadanvis : लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाकडून कोणाची लागणार वर्णी? फडणवीसांनी दिली माहिती
Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now