Share

शेजारच्या वहिनीसाठी पास्ता घेऊन जायचो आणि तिच्यासोबत.., प्रसिद्ध अभिनेत्याचा गौप्यस्फोट

सेलेब्स दररोज त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक आश्चर्यकारक खुलासे करत असतात. अनेकदा मुलाखती किंवा रिअॅलिटी शोमध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अशा गोष्टी सांगतात की त्यांच्या चाहत्यांनाही विश्वास बसत नाही.(used-to-take-pasta-for-sister-in-law-next-door-and-with-her-famous-actors)

असाच एक खुलासा अभिनेता शिवम शर्माने(Shivam Sharma) कंगना राणौतद्वारे होस्ट केलेल्या OTT रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्ये(Lock Up) केला आहे. वास्तविक, कंगनाच्या शोमध्ये एलिमिनेशन टाळण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील डार्क सीक्रेट रिवील करावे लागते.

अशा परिस्थितीत शिवम शर्माने केलेल्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. खरंतर शिवमने शोमधून बाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी असा खुलासा केला, की सगळ्यांचेच होश उडाले.

शिवमने त्याचे गुपित सांगितले की, त्याचे एकदा त्याच्या आईच्या मैत्रिणीसोबत संबंध होते. शिवमने सांगितले की त्याच्या आईच्या मैत्रिणीचा घटस्फोट(Devorce) झाला होता आणि अशा परिस्थितीत त्याने तिला तिच्या लैंगिक जीवनात मदत केली. दोघांचीही नातं बनवण्यामागे परस्पर संमती होती.

ती महिला त्याच्या घराजवळ राहते आणि त्याला पसंत करते, असेही त्याने सांगितले. तो त्या महिलेला वहिनी म्हणायचा. शिवम म्हणाला की, हे घाणेरडे काम नाही. तिचा घटस्फोट झाला होता आणि मला तिला मदत करायची होती. मी चांगला व्हाईट सॉस पास्ता बनवतो, म्हणून मी पास्ता बनवायचे आणि त्यांच्याकडे जात असे आणि तिथेही चांगला वेळ घालवत असे. ही फार जुनी गोष्ट आहे. साधारण 8-9 वर्ष जुनी, मी कॉलेजमध्ये असतानाची ही गोष्ट आहे.

इतकेच नाही तर त्याच्या खुलाशानंतर शिवम पुढे म्हणाला की, याला म्हणतात प्रेम द्या आणि प्रेम घ्या, कारण जीवन दुःखांनी भरलेले आहे आणि आपण आनंदात सहभागी झाले पाहिजे.

त्याचवेळी शिवमचे हे गुपित ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. बबिता फोगाटने (Babita Fhogat)त्याच्या या गुपितावर आपली प्रतिक्रिया देताना शिवमने त्यावेळी वयाचा विचार करायला हवा होता, असे सांगितले.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now