भावा – बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फसणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तो नातं विसरून बहिणीसोबत संबंध ठेवायचा. मात्र नंतर असे काही घडले की त्याने आपल्या बहिणीची हत्या केली. तर जाणून घेऊ या नेमकं प्रकरण काय?
ही घटना आहे अमेरिकेतली. ३२ वर्षीय जोस मॅनुअल गुजमॅनला अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आपल्या बहिणीसोबत राहत होता. मात्र नात्याने भाऊ – बहीण असून देखील त्यांच्यात अनेक वर्ष शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मात्र बहिणीचे दुसऱ्या पुरूषासोबत संबंध असल्याची त्याला माहिती मिळाली. आणि त्याच रागात त्याने बेसबॉल बॅटने बहिणीची हत्या केली. हत्या केल्या प्रकरणी आरोपी जोस मॅनुअल गुजमॅनला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या आईला घटनेची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केलं की, बहिणीने त्याच्या मित्रासोबत संबंध ठेवले होते म्हणून मी तिची हत्या केली.
तसेच अलीकडेच वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडल्याचे उघडकीस आली होती. मध्य प्रदेशातील सागरमध्ये ही घटना घडल्याची समोर आले होते. वडील 3-4 महिन्यांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याची माहिती मुलींनी पोलिसांना दिली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याने पित्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. संबंधित घटना ही आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये घडली होती. या अत्याचाराचा सामना करु न शकलेल्या पीडितीने याबाबत शिक्षिकेला सांगितले, त्यानंतर शिक्षिकेने वडिलांना शाळेत बोलवले असता, आरोपीने माफी मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दिव्याखाली अंधार! घराणेशाहीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंनी तेजस्वी सुर्याला करून दिली काकांची आठवण
‘आई कुठे काय करते?’ मधील अनिरूद्ध देशमुखच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलात का?
राज्यात आणखी एक घोटाळा उघड, एवढ्या जणांनी तलवारबाजीचे बोगस प्रमाणपत्र दाखवून मिळवली पोलिसांत नोकरी
हिजाब वादावरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला; म्हणाले, ‘केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग खाते सुरू करावे’