उर्फी जावेदला (Urfi Javed) सोशल मीडियाची हॉट आणि सिझलिंग क्वीन ही पदवी मिळाली आहे. ती तिच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये तिच्या विचित्र आणि बोल्ड ड्रेसने लोकांचे लक्ष वेधून घेत असते. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. कारण यावेळी घातलेल्या ड्रेसमुळे उर्फीचा पहिल्याच नजरेत न्यूड शूट झाल्यासारखा वाटणारा आहे.(Urfi Javed became a troll again due to strange dress)
चर्चेत कसे राहायचे हे उर्फी जावेदला चांगलेच माहित आहे. यावेळी उर्फीने असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती चालताना दिसत आहे. तिने त्वचेच्या रंगाचा (स्कीन कलर) एकदम फिट्ट ड्रेस घातला आहे जो प्रथमदर्शनी दिसत नाही. उर्फिच्या या ड्रेसने अनेकांना पाहताच धक्का बसत आहे.
https://www.instagram.com/reel/CaG7tSUlQzX/?utm_source=ig_web_copy_link
हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेक लोक कमेंट बॉक्समध्ये म्हणत आहेत की, हा न्यूड फोटोशूट दिसत आहे. एका युजरने लिहिले आहे की, जर मी एका पायात पूर्ण कपडे ठेवले नसते तर मला सत्य समजले नसते. उर्फीने या ड्रेससोबत हील्स घातली आहेत. तिने गडद लिपस्टिक आणि कानात हुप्स घातले आहेत. तसेच तिने हेअर पोनी बांधली आहे.
आदल्या दिवशी उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती तिच्या एका मैत्रिणीसोबत पायऱ्या उतरताना दिसत आहे. दोघीही खाली येताच अतिशय स्टाईलने पोज देतात. पण ही पोज देताना उर्फीचा तोल बिघडतो आणि ती स्तब्ध होते. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/p/CbEjxUvrll4/?utm_source=ig_web_copy_link
उर्फी गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. याआधीही तिने काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे, मात्र या रिअॅलिटी शोपासून ती कायम चर्चेत असते. तसेच तिचे विचित्र फॅशन असलेले ड्रेस पाहायला अनेकजण उत्साही असतात.
महत्वाच्या बातम्या-
द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है
सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
मन रमत नव्हते म्हणून त्याने वयाच्या २२ व्या वर्षी घर सोडले आणि.., भावाच्या विजयावर बोलली योगींची बहिण
सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता हा भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या