Share

उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; सपा आणि काँग्रेसची दशा दाखविणारे मीम्स व्हायरल

UP Election 2022

संपूर्ण देशाचे लक्ष पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाकडे लागले आहे. आता सुरुवातीचे कल हाती येत असून यामध्ये भाजपनं बहुतांश ठिकाणी आघाडी घेतल्याचं कळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP Election 2022) एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. यापैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरु असून आतापर्यंत ३९० जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २६६ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ११२, बसप ५, काँग्रेस ४ आणि अन्य ३ वर आघाडीवर आहेत. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.

यादरम्यान उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार आघाडीवर दिसत असल्याचे पाहून सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु आहे. अनेकजण यावर वेगवेगळे मीम्स शेअर करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, सध्या उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसची स्थिती काहीशी अशी असणार आहे. पहा मजेशीर मीम्स.

https://twitter.com/Gulab_jamun24/status/1501788773470081025?s=20&t=xXHi-ng4HoWIoeq33SwD7Q

https://twitter.com/GemsOfPakhand/status/1501783571249332224?s=20&t=xXHi-ng4HoWIoeq33SwD7Q

https://twitter.com/Shubham_RSS_/status/1501409974987423745?s=20&t=xXHi-ng4HoWIoeq33SwD7Q

https://twitter.com/rose_k01/status/1500919491856777217?s=20&t=xXHi-ng4HoWIoeq33SwD7Q

महत्त्वाच्या बातम्या :
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ‘मॅजिक’ दाखवणार? पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लॉप शो
भाजप की सपा येणार सत्तेत? शेतकऱ्यांनी लावली एक एकर जमिनीची पैज; गाव झाला साक्षीदार
उत्तरप्रदेशात भाजपला विजयी आघाडी; बहूमताचा आकडा केला पार; सपाचा सुपडा साफ

मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now