भोजपुरी गायिका शिल्पी राज मागील काही दिवसांपासून माध्यमात चर्चेत येत आहे. शिल्पी राजचा एक एमएमएस (MMS) काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. या व्हिडिओत शिल्पी एका तरूणासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली होती. हा व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर व्हिडिओवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या घटनेनंतर स्वतः शिल्पी समोर येत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती व्हायरल एमएमएस शेअर न करण्याची विनंती करताना दिसून आली. परंतु, या एमएमएसमुळे शिल्पी मात्र खूप प्रसिद्धीझोतात आली. तर शिल्पीच्या पूर्वीही अशा अनेक अभिनेत्रींचे आक्षेपार्ह एमएमएस लीक झाले आहेत. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
यामध्ये केवळ बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचाही समावेश आहे. तर आज या लेखातून आक्षेपार्ह एमएमएस किंवा फोटो लीक झालेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया.
तृषा –
अक्षय कुमारच्या खट्टा-मिट्टा या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री तृषा ही दाक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही काळापूर्वी तृषाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक मुलगी शॉवर घेताना दिसून आली होती. परंतु, तृषाने दावा केला होता की, या व्हिडिओत दिसणारी मुलगी ती नाही.
नयनतारा –
नयनतारा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनताराचा अभिनेता सिंबूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत नयनतारा आणि सिंबू एकमेकांना किस करताना दिसून आले होते. हा फोटो समोर येताच सर्वांनाचा मोठा धक्का बसला होता.
एंड्रिया जेरेमियाह –
तमिळ सिनेसृष्टीतील संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरूद्ध रविचंद्रसोबतचा अभिनेत्री एंड्रिया जेरेमियाहचा एक किसिंग फोटो समोर आला होता. या फोटोमुळे त्यावेळी खूप खळबळ उडाली होती.
रंजीता –
असे सांगितले जाते की, तमिळ अभिनेत्री रंजीता कथितरित्या स्वामी नित्यानंदच्या सेक्स स्कँडलमध्ये समाविष्ट होती. यासंबंधित रंजीताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, रंजीताने याबाबत तक्रार दाखल करत व्हायरल फोटो आणि व्हिडिओ तिचे नसल्याचे म्हटले होते.
ज्योतिका –
तमिळ अभिनेता सूर्याची पत्नी ज्योतिकाचा काही वर्षापूर्वी एक आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे तमिळ सिनेसृष्टीतील प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
KGF 2 ने शाहिदच्या JERSEY ला दिला जोरदार झटका, पहिल्या दिवशी झाली फक्त एवढी कमाई
साऊथ इंडस्ट्रीला घाबरून बॉलिवूड आता पॅन इंडिया चित्रपट बनवणार? अजय देवगणने केला खुलासा
KGF 2 ने शाहिदच्या JERSEY ला दिला जोरदार झटका, पहिल्या दिवशी झाली फक्त एवढी कमाई