Share

‘ज्याच्यासोबत मी अडल्ट सीन केले तो माझा भाऊ’; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली खळबळ

अनेक चित्रपट त्यातील बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत येतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे. या चित्रपटातून अभिनेत्री Dakota Johnson च्या मादक सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं होतं. आता तिने तिच्या एका नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

एका मुलाखतीदरम्यान या अभिनेत्री डकोटा जॉनसन ने Fifty Shades Of Grey मध्ये बोल्ड चित्रपट कोणत्या पद्धतीनं चित्रीत करण्यात आले इथपासून आपल्या खासगी आयुष्यातीलही काही गोष्टी उघड केल्या. तिने अभिनेता जेमी डोर्नन सोबतच्या नात्याबाबतचा खुलासा केला आहे.

डकोटा जॉनसन  या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये एकाहून एक इंटिमेट सीन्सचा भरणा होता. अभिनेत्रीचा समुद्र किनारी असते वेळचा टॉपलेस फोटोही व्हायरल झाले होते. किंबहुना तिच्यासोबत दिसणाऱ्या अभिनेता जेमी डोर्ननसोबत तिचं भांडणही झाल्याचं म्हटलं गेलं.

पण, त्याच्याशी असणाऱ्या नात्याबद्दल सांगताना डोर्नन माझ्यासाठी भाऊ आहे असं तिनं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांना तिच्या या वक्तव्याने धक्का बसला. तिने सांगितले की, अडल्ट दृश्यांच्या वेळी आपण आणि जेमी एकमेकांवर विश्वास ठेवत एकमेकांची काळजीही करायचो.

आम्ही सतत एकत्र बसायचो, उठायचो, सतत जिथे जाईल तिथे सोबत असायचो. अशी कोणतीही वेळ नव्हती, जेव्हा आम्ही एकत्र नसायचो. पण तुम्हाला सांगितले तर ऐकायला विचित्र वाटेल की जेमी डोर्नन माझ्यासाठी माझ्या भावाप्रमाणे आहे. असे ती म्हणाली.

डकोटा जॉनसन बद्दल अधिक माहिती म्हणजे, ती शेवट ‘अँम आई ओके?’ या चित्रपटामध्ये दिसली होती. ज्याचे दिग्दर्शन टिग नोटारो आणि स्टेफनी अँलिन यांनी केलं. या चित्रपटाचे लेखन लॉरेन पोमेरांत्झ यांनी केलं होतं. जॉन्सनने सोनोया मिझुनो, जर्मेन फॉलर, केयर्सी क्लेमन्स, मॉली गॉर्डन आणि शॉन हेस या अभिनेत्यांसोबत सहकलाकार म्हणून काम केलं होतं.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now