Share

‘पुतिन यांच्या सुचना न पाळणाऱ्या सैनिकांसोबत करणार सेक्स’, युद्ध रोखण्यासाठी मॉडेलची विचित्र ऑफर

संपूर्ण जग रशिया आणि युक्रेनमधील वाद संपण्याची वाट बघत आहे. सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे युक्रेनजवळ राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य म्हणजे हे युध्द थांबवण्यासाठी सरकारच नाही तर नागरिक सुध्दा प्रयत्न करत आहे. एका मॉडेलने तर युद्ध परिस्थिती रोखण्यासाठी सर्व मर्यादाच पार केल्या आहेत.

बॅड किट्टीचे लिली समर्स नावाने ऍडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर अकाउंट्स असणाऱ्या या मॉडलने रशियन सैन्यांना स्वताहून सेक्स करण्याची ऑफर दिली आहे. मॉडलने म्हटले आहे की, ‘मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करण्यास तयार आहे, जो युक्रेनसाठी आपले शस्त्र आणि द्वेष सोडण्यास तयार आहे’

लिली समर्स युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दाविषयी सतत काहीना काही लिहताना दिसत असते. हा वाद संपण्याचे नाव घेत नाहीये म्हणून लिलीने हे पाऊल उचलले आहे. लिलीने रशियन सैन्यांना ऑफर देत म्हटले आहे की, रशियन सैन्याने त्यांच्या अध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार द्यावा आणि युक्रेन सोडून परत यावे.

जर त्याने तसे केले, तर मी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार आहे. माझी ऑफर प्रत्येक रशियन सैनिकासाठी आहे. इतकेच नव्हे तर, कोणत्याही रशियनचा मृत्यू झाला, तर मी न्यूड फोटो शेअर करेन. त्याचप्रमाणे जेव्हा रशियन रणगाडा नष्ट होईल तेव्हा माझ्या फॉलोअर्सला माझा एक सेक्सी व्हिडीओ मिळेल.

तसेच जर कोणी रशियन विमान खाली पाडले, तर मी त्याला माझ्यासोबत सेक्स करण्याची संधी देईन. अशी ऑफर लिली समर्सने सैन्यांना दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या युध्दाने सर्व हद्द पार केल्या आहेत. रशियाच्या अनेक नागरिकांनी व्लादिमीर पुतिन विषयी संताप व्यक्त केला आहे.

रशियाला धडा शिकवण्यासाठी स्वित्झर्लंडने सुध्दा महत्वाचे पाऊल उचलले आहे. स्वित्झर्लंडने रशियावर आर्थिक निर्बंध लावले आहेत. स्वित्झर्लंडने त्यांच्या तब्बल २०७ वर्षांच्या तटस्थ धोरणाला तिलांजली दिली आहे. स्वित्झर्लंडने जाहीर आहे की, “ते युरोपियन युनियनने रशियन लोक, बँका आणि कंपन्यांवर लादलेल्या सर्व निर्बंधांचं पालन करेल आणि युक्रेनवर त्यांनी केलेल्या आक्रमणाची शिक्षा देण्यासाठी रशियन लोकांची मालमत्ता गोठवेल.”

महत्वाच्या बातम्या
४३ वर्षानंतर पोलंड ‘त्या’ मदतीची करतोय परतफेड, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची करतोय मदत
पावनखिंडमधील ‘या’ अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
भाजपच्या झेडपी सदस्यांनी केला १०० कोटींचा भ्रष्टाचार? मनसेची पोस्टरबाजी करत ईडीकडे चौकशीची मागणी
वानखेडेंनी केलेला तपास संशयास्पद! आर्यन खान प्रकरणात NCBने केला ‘हा’ मोठा खुलासा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now