Share

साखरपुड्यात मुलगी पडली मुलाच्या पाया, पण मुलाने केले ‘हे’ कृत्य, वडिलांनी सर्वांसमोर दिली कानाखाली

लग्नाचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये वधू-वरांच्या मजेदार गोष्टी देखील आहेत आणि अशा काही गोष्टी देखील पाहायला मिळतात, ज्या आपल्याला  आवडतात आणि आश्चर्यचकित देखील करतात. आता असा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो लग्नाचा नसून एंगेजमेंटचा आहे.(The girl fell into the sugarplum, the boy’s feet, but the boy did it)

हा व्हिडीओ बघायला तर खूप मजेदार आहेच पण त्यात असे काही आहे जे तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की एंगेजमेंट सुरू असून, अंगठी घातल्यानंतर मुलगी त्या मुलाच्या पायाला स्पर्श करते. त्यानंतर त्या मुलाने मुलीला अंगठीही घातली, पण पुढे जे घडले ते याआधी कधीच घडले नसेल.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांसमोर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही नातेवाईकही दिसत आहेत. प्रथम मुलगी त्या मुलाला अंगठी घालते आणि नंतर खाली वाकून मुलाच्या पायाला स्पर्श करते. यानंतर मुलगाही अंगठी घालतो आणि तोही मुलीप्रमाणे तिच्या पायाला स्पर्श करतो. यामध्ये मुलाचे वडील त्याला मागून जोरदार चापट मारतात.

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्याला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ मोहन_कुशवाहा_8555 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 87 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. त्याच बरोबर काही लोक त्या मुलाची स्तुती करत आहेत की मुलगा मुलीला आपल्या बरोबरीचा मानत होता.

त्याचबरोबर काही लोक त्या मुलाची खिल्ली उडवत आहेत आणि म्हणत आहे आतापासूनच वाकायला सुरुवात झाली आहे. तसेच मुलाच्या वडिलांनी मुलाला का चापट मारली याचाही अंदाज तुम्ही लावू शकता. शक्यतो आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानता मानणारे खूप कमी लोकं असतात त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

महत्वाच्या बातम्या-
खान कुटुंबाची सून होणार होती महेश भट्ट यांची मुलगी, पण सलमान खान आडवा आला आणि
PHOTO: घटस्फोटानंतर सावत्र आईला भेटायला पोहोचली बॉलीवूड सेलिब्रिटीची 21 वर्षांची मुलगी, पुढं घडलं असं की..
डिप्रेशननंतर आता या गंभीर आजाराचा सामना करत आहे आमिर खानची मुलगी; चाहते चिंतेत
पहिल्यांदाच समोर आली पूनम पांडेची आई, भावूक होत म्हणाली, ही माझी मुलगी नाही तर 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now