Share

VIDEO: वराच्या मित्रांनी दिले असे गिफ्ट, पाहताच नवरीच्या चेहऱ्याचा उडाला रंग, लाजेने झाली पाणी पाणी

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) होत असतात. ज्यामध्ये मिरवणूक, निरोप, वधू-वर आणि नृत्याचे अनेक मजेदार व्हिडिओ समाविष्ट आहेत. त्याच वेळी, आजकाल सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेले व्हिडिओ म्हणजे वधू-वरांच्या मंचावरील विनोदी व्हिडिओ. अनेकवेळा वधू-वरांना त्यांच्या मित्रांकडून असे गिफ्ट दिले जाते, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो किंवा विचारात पडतो.(The gift given by the groom’s friends)

असाच एका लग्नाचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्टेजवर लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे वधू-वरांना भेटवस्तू देत आहेत. त्यानंतर लग्नात आलेल्या वराच्या मित्राने असे कृत्य केले, ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला. खरंतर, या मित्राने स्टेजवर असं गिफ्ट दिलं, बघून नववधू शरमेने लाल झाली.

https://www.facebook.com/100012904689508/videos/1189297924843686/

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. लोक येऊन अभिनंदन करत आहेत आणि दोघांना भेटवस्तू देत आहेत. दरम्यान, एक माणूस स्टेजवर येतो आणि वधूला भेटवस्तू देतो. वधू भेटवस्तू घेते आणि ती उघडण्यास सुरुवात करते, परंतु बॉक्स पाहताच ती तिचे तोंड दुसरीकडे वळवते.

हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  व्हिडिओला आतापर्यंत सुमारे ४ हजार लाइक्स आले आहेत. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. काही लोकांना हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते की गिफ्ट बॉक्समध्ये काय होते? त्याचवेळी काही लोक म्हणतात की निर्लज्जपणालाही मर्यादा असते.

महत्वाच्या बातम्या-
सुहागरातच्या रात्री नवरी निघाली किन्नर, जाग्यावर बेशुद्ध झाला नवरदेव, वाचा नेमकं काय घडलं?
VIDEO: हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दिल्या दणादण कानाखाली, तरीही शांतीत पार पडला लग्नसमारंभ
नवरीऐवजी सासूलाच हार घालू लागला नवरदेव, स्टेजवरील लोकांनी पुढे जे केलं पाहा VIDEO
VIDEO: पंडितजी म्हणाले असं काही की खळखळून हसू लागली नवरी, निमुटपणे ऐकून घेत होता नवरदेव

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now