भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू इरफान पठाण सध्या चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे आजपर्यंत त्याने त्याच्या पत्नीचा चाहत्यांना न दाखवलेला चेहरा अखेर चाहत्यांपुढे आला आहे. त्याच्या पत्नीची सुंदरता पाहून लोक घायाळ झाले आहेत. चाहते त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कौतूक करत आहेत.
इरफान पठाण बद्दल बोलायचे झाले तर, तो भारतीय क्रिकेट संघाचा एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज आहे. आजही चाहते त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौतूक करतात. त्याची फॅन फॉलोईंग पूर्वीइतकीच आहे, त्याचे चाहते त्याच्या खेळातील कामगिरीने खूप प्रभावित आहेत.
त्याने आपल्या चांगल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघात खूप नाव कमावले आहे. दुसरीकडे, जर आपण त्याची पत्नी सफा बेगबद्दल बोललो, तर सर्वांना माहिती आहे की, त्याने आतापर्यंत आपल्या पत्नीचा फोटो कोणालाही दाखवलेला नाही. ती सतत हिजाबमध्ये असते.
ती कशी दिसते याबद्दल कोणालाच कल्पना नाही. आजपर्यंत तिला कोणीही पाहिलेले नाही, किंवा तिला फोटो काढण्याची आवड नाही. पण, आता तिने अखेर तिचा हिजाब काढून चाहत्यांना आपला चेहरा दाखवला आहे. तिच्या चेहऱ्याबद्दल बोलायचे झाले तर ती अतिशय सुंदर दिसत आहे.
आता तिचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून सगळेच चाहते तिच्या सुंदरतेवर घायाळ झाले आहेत. क्रिकेटर इरफान पठाणची पत्नी खूप सुंदर आहे, तिच्या सौंदर्याला उत्तर नाही. इरफान पठाणची पत्नी स्वतःला नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवते. तिला लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही, लोकांना तिच्याबद्दल फार कमी माहिती आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, इरफान पठाणच्या पत्नीला आजपर्यंत कोणीही पाहिलेले नाही कारण जेव्हा जेव्हा तिचे फोटो मीडियावर येतात तेव्हा ती त्यात हिजाब परिधान केलेलीच दिसते. ती कॅमेऱ्यापासून दूर राहते. मात्र, कॅमेऱ्याजवळ जाण्याची वेळ तिच्यावर क्वचितच येते.
इरफानची पत्नी सफा बेग ही एक प्रसिद्ध सौदी मॉडेल होती. ती हैदराबादला राहत होती. मात्र, नंतर तिचे कुटुंब सौदीला स्थायिक झाले. तिथेच तिचे शिक्षण झाले. मात्र, तिचे लग्न झाल्यावर तिने मॉडेलिंग कायमचे सोडले. आता सफा उत्तम गृहिणी आहे.