Share

‘या’ प्रसिद्ध खेळाडूच्या सुनेला करावं लागतंय पॉर्न इंडस्ट्रीत काम, घरावर आलंय आर्थिक संकट

कोणताही चांगला खेळाडू असो, त्याला प्रसिद्धी आणि पैशाची कमी नसते. त्यात देशासाठी एखादा खेळाडू खेळत असेल तर त्याला बक्कळ पैसे शिवाय अनेक सुविधा मिळतात. त्याचं कुटुंब आनंदी राहतं. मात्र असे असून देखील आता एका खेळाडूच्या सुनेला चक्क पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करावा लागल्याची घटना घडली आहे.

होय हे खरं आहे. एका प्रसिद्ध खेळाडूच्या सुनेला पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करावा लागला आहे. तिला हे टोकाचे पाऊल उचलावे लागण्यामागे कारण म्हणजे, आर्थिक चणचण आहे. आता ही सून कोणत्या खेळाडूची आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ही इंग्लंडचा फुटबॉल क्लब साउथहॅम्प्टनचा दिग्गज फुटबॉलपटू मॅट ली टिसियरची सून आहे.

मॅट लीचा मुलगा मिच याची अँलेक्स बायको आहे. घरावर कोसळलेल्या आर्थिक संकटामुळे तिला पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करावा लागला. ज्याप्रमाणे कोरोनाने सर्वांचे आयुष्य बदलले त्याप्रमाणे तिच्या आयुष्याला देखील कोरोनाने कलाटणी दिली.

कोरोनामुळे सर्वांनाच हादरुन सोडले होते. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यामुळे असंख्य कुटुंब रस्त्यावर आली होती. त्यामुळे स्वत:च्या घराला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तिने पॉर्नस्टार बनण्यासारखा कठोर निर्णय घेतला.

कोरोनाआधी मिच नोकरी करायचा तर अँलेक्स घरी राहून मुलांची काळजी घ्यायची. मात्र कोरोनानंतर परिस्थिती बदलली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अँलेक्सने पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला. सध्या ती यातून बक्कळ कमाई करते. ती महिन्याचे सुमारे चार लाख रुपये घेते.

दरम्यान याबाबत तिने सोशल मिडीयावर माहिती दिली नव्हती. तसेच त्याने सुरुवातीला तिला फोटो शेअर करण्यास देखील विरोध केला होता. अँलेक्सचा नवरा मिचही तिला खूप सपोर्ट करतो. मिचने स्वतःला इंस्टाग्राम लिजेंडचा पती देखील म्हटले आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now