Share

मोठ्या कष्टाने एकट्या आईने ६ मुलांना वाढवले आणि देशाला मिळाला कपिल देव सारखा महान खेळाडू

कपिल देव, भारतीय क्रीडा विश्वातील एक नाव, ज्यांनी भारताला विश्वविजेते बनवले. एक अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी जेव्हा बॅट हातात घेतली तेव्हा त्याने अनेक महान गोलंजांना चकित केले. तसेच जेव्हा त्यांनी गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला तेव्हा त्याने अनेक महान फलंदाजांचे शतक करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इतक्या वर्षानंतरही १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकात कपिल देव यांनी खेळलेली शानदार खेळी देश विसरू शकलेला नाही. (the country got a great player like Kapil Dev)

 

महत्वाच्या बातम्या-
जडेजाने मोडला कपिल देव यांचा हा विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
कसा आहे अजय देवगणचा रनवे 34 वाचा कपिल शर्मापासून रितेश देशमुखपर्यंत सगळ्यांनी दिलेला रिव्ह्यू
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now