अनेक अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तथापि, त्यापैकी फक्त काही आहेत जे तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देऊ शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, अशा अभिनेत्री ज्या आपल्या सिझलिंग फिगरला फ्लॉंट करण्यासाठी ओळखल्या जातात. याचे ताजे उदाहरण म्हणजे फ्लोरा सैनी हिचे सध्याचे काही फोटो.(The actress took off her clothes in front of the camera)
अभिनेत्री फ्लोरा सैनी (Flora Saini) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या हॉट फोटोंची झलक चाहत्यांना दाखवते, मात्र यावेळी तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने स्वतःचा असा एक फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप पसंती दिली जात आहे.
फ्लोरा सैनीने टॉपलेस फोटो क्लिक केले आहे, ज्यामध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये असे दिसून येते की फ्लोराने कपडे घातलेले नाहीत आणि कॅमेरामध्ये काहीही दिसू नये म्हणून तिने तिच्या हातांनी आपल्या शरीराचे काही भाग झाकले आहेत. तिने आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट केले आहे, ज्याच्या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
फ्लोरा सैनीने कॅमेऱ्यासमोर असे किलर लूक्स दिले आहेत की तिचे मादक डोळे पाहून चाहतेही धुंद झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर केले आहेत. अलीकडेच, मिळालेल्या वृत्तानुसार, ‘भाबीजी घर पर हैं’ शोच्या निर्मात्यांनी अनिता भाभीच्या भूमिकेसाठी फ्लोरा सैनीशी संपर्क साधला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CU_yn7CMPYH/?utm_source=ig_web_copy_link
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नेहा पेंडसेपूर्वी सौम्या टंडन अनिताच्या वहिनीची भूमिका करत होती आणि जेव्हा तिने शो सोडला तेव्हा फ्लोरा सैनीशी संपर्क साधला गेला परंतु काही कारणास्तव पुढच्या गोष्टी घडल्या नाहीत. फ्लोराला या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते परंतु अनेक गोष्टीचा सवांद न जुळल्यामुळे तिने मालिकेत काम केले नाही. त्यामुळे चाहतेही नाराज झालेले पाहायला मिळाले.
फ्लोरा सैनीने राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ चित्रपटात डायनची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘दबंग 2’ आणि ‘बेगम जान’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. फ्लोरा सैनीला ‘गंदी बात’ या वेब सीरिजमधून खूप लोकप्रियता मिळाली ज्यामध्ये ती इंटिमेट सीन देऊन खूप चर्चेत आली होती.
महत्वाच्या बातम्या-
शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
वारं पठ्ठ्या! मार्कशीटमधील एका गुणासाठी बोर्डाला खेचलं हायकोर्टात, तीन वर्षांनी आला हा निकाल
पावनखिंडचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसांत तब्बल एवढे कोटी कमवत पाडला नोटांचा पाऊस
गुन्हा दाखल झाल्यावर वानखेडेंचा अनोखा युक्तिवाद; म्हणाले, मी अल्पवयीन होतो, आईने सही करायला सांगितली होती