इरफान पठानने घडवला उमरान मलिकपेक्षा खतरनाक गोलंदाज, पोलिसाची नोकरी सोडून बनला क्रिकेटर
उमरान मलिकने आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. उमरानने दिग्गज क्रिकेटपटूंना त्याच्या वेग आणि लाइन-लेंथने खूप प्रभावित केले आहे. या सिजनमध्ये मलिकने आतापर्यंत 7 सामन्यात 10 बळी घेतले आहेत. मलिकने गोलंदाजी करताना 153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचे चमत्कारही केले आहेत.(irfan-pathan-finds-bowler-more-dangerous-than-imran-malik-quits-police-job) मलिकच्या गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्व प्रभावित झाले आहे. दिग्गज क्रिकेटपटू उमरान मलिकचे(Umran … Read more