वाघाला कुरवाळणे पडले महागात, पिंजऱ्यातून वाघाने घेतला जीव, भयानक व्हिडीओ आला समोर

वाघाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला त्या प्राण्यावर प्रेम दाखवणे पडले महागात. तो माणूस पिंजऱ्यात असलेल्या वाघावरून हात फिरवत होता. यादरम्यान त्या वाघाने हल्ला केला, त्यामुळे तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात त्याने आपले प्राण गमवले. हे प्रकरण मेक्सिकोतील पॅरिबनचे आहे.(Tiger, Halla, Mexico, Zoo) मेक्सिको येथे प्राणीसंग्रहालयाची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीने वाघाला खाण्यासाठी कुंपणाजवळ बोलावले. वाघ … Read more

जगातील सगळ्यात वाईट प्राणीसंग्रहालयाचे फोटो व्हायरल, भुकेल्या कुत्र्यापेक्षा कमजोर झालेत वाघ

प्राणीसंग्रहालय

मानवाने आपल्या गरजेनुसार प्राण्यांच्या जीवनात अनेक विघ्न निर्माण केले आहेत. बेसुमार जंगलतोड केल्यामुळे प्राण्यांना राहण्यासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय अनेक वन्य प्राण्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी प्राणीसंग्रहालयात कैद करून ठेवले जाते. आपल्या नैसर्गिक घरापासून दूर असलेल्या या प्राण्यांना या प्राणिसंग्रहालयात राहावेसे वाटत नाही.(tigers-weaker-than-hungry-dogs-photos-of-worlds-worst-zoo) त्याचा स्वभाव रागीट आणि चिडखोर होतो. पण काही प्राणीसंग्रहालयात त्यांना वाईट स्थितीत … Read more