Virat Kohli : वयाच्या ३४ व्या वर्षी विराटने घेतला सुपरमॅन कॅच, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले शॉक

virat kohli

virat kohli superman catch  | मेलबर्न येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी २० वर्ल्डकपमधील ४२ वा सामना खेळला गेला.हा सामना भारतीय संघाने ७१ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सूर्यकुमार यादवच्या ६१ आणि केएल राहूलच्या ५१ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ५ विकेट्स गमावून १८६ … Read more