जगात मिस्टर ३६० एकच, मी फक्त..सुर्याच्या प्रतिक्रीयेवर डिवीलीयर्स झाला भावूक; म्हणाला…

De Villiers, Surya Kumar

भारतीय संघ 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. सुपर-12 च्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत टीम इंडियाने ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. भारताच्या या विजयाचा पुन्हा एकदा सर्वात मोठा हिरो ठरला सूर्यकुमार यादव, ज्याने अवघ्या 25 चेंडूत नाबाद 61 धावांची जोरदार खेळी खेळली.(De Villiers, Surya Kumar, World T20 World Federation … Read more

India : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय, ‘हे’ खेळाडू ठरले सामन्याचे हिरो

indian team

india win against zimbabwe | भारतीय संघाने सुपर-१२ मधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी खेळली आहे. यानंतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. आता सेमी फायनलमध्ये भारतीय … Read more

kl Rahul : दोन अर्धशतकानंतर लगेचच अहंकारी झाला केएल राहूल? केले ‘हे’ हैराण करणारे वक्तव्य

kl rahul

kl rahul shocking statemen after fifty  | ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर १२ टप्प्यातील शेवटचा सामना ६ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून … Read more

india : अखेरचा सामना जिंकला, गमावला किंवा रद्द झाला तर भारताचा भविष्य काय? जाणून घ्या तिन्ही शक्यता

indian team

indias last match result  | भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसून येत आहे. भारताचे आतापर्यंत ४ सामने झाले असून त्यापैकी ३ सामने भारतीय संघाने जिंकले आहे. भारताचा बांगलादेश, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने झाले आहे. त्यापैकी फक्त आफ्रिकेने भारताला पराभूत केले आहे. असे असले तरी भारतीय संघाला अजून सेमी फायनलमध्ये स्थान … Read more

VIDEO: विकेटकीपरच्या ‘त्या’ चुकीमुळे शेवटच्या चेंडूवर ड्रामा, पराभूत संघाला पुन्हा मिळाली खेळण्याची संधी

T20 विश्वचषक 28 चा सामना बांगलादेश आणि झिम्बाब्वे (BAN vs ZIM) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 7 विकेट गमावून 150 धावा केल्या. त्याचवेळी, या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना झिम्बाब्वेची सुरुवातीलाच दाणादाण उडाली. मात्र सॅन विल्यम्सच्या शानदार खेळीमुळे शेवटच्या षटकापर्यंत थरार पाहायला मिळाला. असे असतानाही अखेरच्या षटकात झिम्बाब्वेला 3 धावांनी पराभवाला सामोरे जावे … Read more

zimbabwe : वर्षभरापूर्वी फाटके बुट घालून खेळला, आता पाकिस्तानविरुद्ध गाजवले मैदान; वाचा झिम्बाब्वेच्या ‘त्या’ खेळाडूबद्दल

riyan

zimbabwe riyan burl inspring story | टी २० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पर्थमध्ये गुरुवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला १३१ धावांचे लक्ष्य दिले होते, पण त्यांना आठ विकेट्सवर १२९ धावाच करता आल्या. वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. झिम्बाब्व-पाकिस्तानचा हा सामना खुपच थरारक होता. या सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे … Read more

Pakistan : बॅगा भरा अन् कराचीला निघा; झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ झाला तुफान ट्रोल

babar azam

pakistan trolls after losing match  | गुरुवारी पाकिस्तान-झिम्बाब्वेमध्ये टी २० वर्ल्डकपचा सामना झाला. हा सामना खुपच थरारक होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला १ धावेने पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने थरारक विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा हा वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा पराभव होता. पाकिस्तान झिम्बाब्वेने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करत होता. पण पाकिस्तानला फक्त १२९ धावाच … Read more

pakistan : झिम्बाब्वेसमोर पाकिस्तानची उडाली दाणादाण, थरारक सामन्यात १ धावेने झाला पराभव

pakistan

pakistan lost match against zimbabwe  | टी २० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पर्थमध्ये गुरुवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला १३१ धावांचे लक्ष्य दिले होते, पण त्यांना आठ विकेट्सवर १२९ धावाच करता आल्या. सध्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताने ४ विकेट्सने पराभूत केले होते. … Read more

Virat Kohli: संपुर्ण सामन्यात रोहित शर्माने विराटला स्वत:जवळ फिरकूही दिले नाही, ‘हे’ होते त्यामागचे कारण

Virat Kohli, Asia Cup, Rohit Sharma/ भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि नंतर झिम्बाब्वेमध्ये विश्रांती देण्यात आली होती. आशिया चषक UAE मध्ये खेळला जात आहे आणि पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून … Read more