Shreya Bugde : ..तेव्हा उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेलाही फुटला होता घाम, म्हणाली, ‘हवं तर मला मार’

Shreya Bugde Usha Nadkarni

Shreya Bugde : काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाने कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्क्रमामध्ये अनेक मोठमोठ्या महिला कलाकारांसह राजकारणीही हजेरी लावत असतात. मराठी चित्रपटसुष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. नुकतीच लोकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे या … Read more

‘देवमाणूस’ मालिकेतील किरण गायकवाडने घेतला प्रेक्षकांचा निरोप; चाहत्यांना धक्का

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग देखील टेलिव्हिजनवर आला आहे. ‘देवमाणूस २’ या मालिकेला देखील खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत डॉक्टर अजित कुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अल्पावधीतच अभिनेता किरण गायकवाड लोकप्रिय झाला आहे. अभिनेता किरण … Read more

अभिनेत्री वेदांगी झकळणार आता या नव्या भूमिकेत; ग्लॅमरस फोटोंनी केले चाहत्यांना घायाळ

झी मराठीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात सावित्रीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी तिच्या सौंदर्याने कायमच प्रेक्षकांना मोहित करते. आता तिला सावित्रीच्या भूमिकेत बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. तिची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. (vedangi kulkarni, zee marathi, satyavan, savitri, aditya surve ) वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे या … Read more

ऋताच्या लग्नात ऑनस्क्रिन जोडीदारच होता गैरहजर, स्वत: ऋतानेच याबाबत केला मोठा खुलासा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा विवाह प्रियकर प्रतिक शहासोबत झाला आहे. या विवाह सोहळ्याला अनेक कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या विवाह सोहळ्याला अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा ऑनस्क्रीन जोडीदार इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत उपस्थित नव्हता.(aaditya raut missing on ruta wedding) यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. … Read more

दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आई आणि वडील; ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील यांची पोस्ट चर्चेत

Lagira Zala Ji

झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagira Zala Ji) ही मालिका चांगलीच गाजली होती. मालिकेतील अज्या आणि शीतलीच्या जोडीला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही मालिका आता संपली असली तरी अद्यापही या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ‘लागिरं झालं जी’ या … Read more

आई-वडिलांची अपेक्षा ऐकून भावूक झाले ‘लागिरं झालं जी’मधील समाधान मामा; म्हणाले, दुसऱ्याच्या आनंदात..

Lagira Zala Ji

झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagira Zala Ji) ही मालिका चांगलीच गाजली होती. मालिकेतील अज्या आणि शीतलीच्या जोडीला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही मालिका आता संपली असली तरी अद्यापही या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ‘लागिरं झालं जी’ या … Read more

काय सांगता? ‘तू तेव्हा तशी’मध्ये कपलची भूमिका साकारणारे शिल्पा आणि स्वप्निल ‘या’ मालिकेत होते मायलेक

Tu Tevha Tashi

झी मराठी वाहिनीवर नुकतीच काही दिवसांपूर्वी ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही नवी मालिका सुरु झाली. तर या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिका साकारत आहेत. तर या मालिकेत प्रेमीयुगल म्हणून दिसणारे शिल्पा आणि स्वप्निल यापूर्वी एका मालिकेत चक्क मायलेक … Read more

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक

मुंबई। झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खूप कमी वेळात हि लाखो लोकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. तर चिमुकली परी हि सगळ्यांचे आवडते पात्र बनली आहे. या मालिकेत यश आणि नेहाची एक वेगळीच आणि … Read more

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मधल्या आदितीचा झाला साखरपुडा, होणारा नवरा करतो ‘हे’ काम

Amruta Pawar

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत अदिती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अमृता पवार (Amruta Pawar). आपल्या अभिनयाद्वारे अमृता प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. तर आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमृता पवारचा साखरपुडा झाला असून तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

नेहा आणि यशची रेशीमगाठी जुळण्याआधीच तुटणार? आजोबांशी खोटे बोलणे नेहाला पडणार महागात

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत सिम्मीमुळे नेहा खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या बाजूने यश असताना देखील नेहाला खोटे बोलणे भाग पडले आहे. मालिकेच्या पुढील भागात नेहा सिम्मीच्या डावाला फसत आजोबांसोबत खोटे बोलणार आहे. यशच्या आजोबांची इच्छा आहे की , नेहाने लग्न करुन पॅलेसमध्ये राहिला यावे. … Read more