health : मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचे खरे डोळे काढले अन् बसवली काचेची गोटी; डोळे चोरणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

eyes old man

health  मानवी शरीरातील डोळे हा अवयव अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. मात्र याच बाबतीत एक गंभीर प्रकार घडला. वृद्ध व्यक्तींच्या डोळ्यावर उपचार करण्याच्या नावाखाली एका नेत्र रुग्णालयात वृद्धांचे खरे डोळे काढून घेत त्याच्या जागी काचेचे डोळे बसवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश … Read more

Zarkhand : ब्रेकींग न्युज! मुख्यमंत्र्यांची आमदारकी रद्द; निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे शिफारस

Election Commission of India

Zarkhand : झारखंडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे अहवाल सादर करत त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत हेमंत सोरेन यांनी त्यांच्या भावाला दगडखाणी लीजवर दिल्या असल्याचा आरोप भाजपणे केला होता. यासाठी त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व … Read more

“माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या? त्याचा गुन्हा काय होता?”, आईचा सरकारला संतप्त सवाल

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी झारखंडचे(Zarkhand)  राजधानी असलेल्या रांचीमध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. यावेळी गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (muddsir aalam mother ask question to government) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रांची मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान मुदस्सीर आलम … Read more

भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम युवकाला बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली; पहा व्हिडीओ

भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून जमिनीवरील थुंकी चाटायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजप कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला लावली आणि जय श्री राम च्या घोषणा देखील देण्यास भाग पाडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांची त्यावर प्रतिक्रिया येत आहे. भाजप … Read more