Dharmendra: जावेद अख्तरच्या ‘त्या’ दाव्यावर धर्मेंद्र संतपाले, म्हणाले, दिखावे की इस दुनिया में…

Amitabh Bachchan, Javed Akhtar, Dharmendra, Zanjeer/ बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर रोजी 80 वर्षांचे झाले. त्यांच्या या खास दिवसानिमित्त सर्व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याचवेळी, सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी एका मुलाखतीत बिग बींचा पहिला सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जंजीर’बाबत एक असा खुलासा केला की, बॉलीवूडचे … Read more