Sanjay Raut : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस उलटले असले, तरी केंद्र सरकारने अजून कोणताही ठोस बदला घेतलेला नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या हल्ल्यात देशाचे 27 जवान शहीद झाले. मात्र, सरकारकडून केवळ पाकिस्तानचे युट्युब चॅनल्स बंद करणे, दूतावासातील कर्मचारी कपात करणे आणि एअर … Read more

ज्या मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी विकले घर, आज त्यानेच उभी केली १.१ बिलीयन डॉलरची कंपनी

अलख पांडे (Alakh Pandey) म्हणजेच फिजिक्स वाला (Physics wallah) हे एक नाव आहे ज्याला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. याचे कारण म्हणजे त्यांची कंपनी ऐडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट झाली आहे. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन.(Alakh Pandey, Physics Wala, YouTube Channel, Prateek Maheshwari) प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) … Read more

वडिलांनी शिक्षणासाठी घर विकलं, बापाच्या कष्टाचे चीज करत मुलाने उभी केली अब्जावधी डॉलर्सची कंपनी

अलख पांडे यांची एडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) ही कंपनी आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट झाली आहे. ज्या कंपन्यांचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असते. त्या कंपन्यांचा उल्लेख ‘युनिकॉर्न’ असा केला जातो. यामुळे सध्या अलख पांडे यांची सर्वत्र चर्चा होत आहे. (alakh pande edtech company selected in unicorn company list) अलख पांडे यांचे … Read more

भारती सिंहने पुन्हा दिली खुशखबर; म्हणाली, मी एकटी नाही तर हर्षही याला जबाबदार आहे…

भारती सिंग (Bharti Singh) कॉमेडीशिवाय राहू शकत नाही. घर असो किंवा शूटिंग सेट सगळीकडे ती कॉमेडी करताना दिसते. तिची प्रत्येक शैली चाहत्यांना खूप आवडते. इतकंच नाही तर तिचा पती हर्ष लिंबाचियाही (Harsh Limbachia) कॉमेडीमध्ये तिला सपोर्ट करतो. अलीकडेच बाळाचे स्वागत करणाऱ्या भारतीने चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.(Bharti Singh gives good news again) … Read more

‘अनुष्काभाभी…’ हाक मारत कामवालीने विराटला दिला गुंगारा, स्टेडियममधला भन्नाट VIDEO झाला व्हायरल

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सोशल मीडियावर क्रिकेटपटूंविषयी, संघाविषयी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये खास करुन विराट कोहलीवर मिम्स आणि व्हिडीओ बनताना दिसत आहेत. नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका युट्युब चॅनेलने केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. या व्हिडीओत एका कामवाल्याबाईची भूमिका मुलीने … Read more