एलियनच्या प्रेमात वेडी झाली तरूणी; म्हणाली, ‘परग्रहावरून प्रायवेट फोटो पाठवतो’, लव्हस्टोरी वाचून अवाक व्हाल

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपण एलियनला भेटलो असल्याचा विचित्र दावा केला आहे. तीने केलेल्या या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या महिलेने म्हटले आहे की, एलियन्स तिला त्यांची वैयक्तिक छायाचित्रे पाठवतो. हा एलियन्स हॉलिवूडच्या अवतार या चित्रपटात दिसलेल्या जीवांसारखाच दिसतो. हे सर्व दावे करणारी महिला अमेरिकेच्या मिसुरी राज्यात राहणारी 29 वर्षीय लिली नोव्हा आहे. … Read more

राजकारणात शंभरातले पाचच लोक यशस्वी होतात, बाकीचे सतरंज्या टाकून.., इंदुरीकरांचा तरुणांना भन्नाट सल्ला

सोशल मिडीयावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही हास्यस्पद तर काही भावनिक व्हिडीओ सुध्दा असतात. सध्या या व्हायरल व्हिडीओंमध्ये किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या व्हिडीओंचा जास्त समावेश आहे. इंदोरीकरांनी तरुणांना दिलेले विनोदी सल्ले, महालांविषयी केलेले वक्तव्य प्रचंड चर्चेत असते. आता देखील त्यांच्या किर्तनातील एक वक्तव्य व्हिडीओमधून चांगलेच चर्चेत आले आहे. या व्हिडीओत ते तरुणांना म्हणताना … Read more