‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज वाचवणार टीम इंडियाची इज्जत; पुढच्या सामन्यात संधी नक्की मिळणार

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने (South Africa) २-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी पुढचा सामना करा किंवा मरा सारखा असेल, अशा परिस्थितीत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होऊ शकतात.(Arshdeep Singh, Rishabh Pant, Team India, South Africa) भारत आणि … Read more