‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील हप्पु सिंग एका एपिसोडचे घेतो तब्बल ‘इतके’ पैसे; वाचून बसेल धक्का
मागील अनेक वर्षांपासून ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही कॉमेडी मालिका २०१५ पासून सुरू झाली. तरी तितकेच प्रेम आजही प्रेक्षकांकडून मिळत आहे. या मालिकेतील विभूती नारायण मिश्रा, अंगूरी भाभी, मनमोहन तिवारी अशा अनेक भूमिका गाजल्या आहेत. मात्र यांच्या व्यतिरिक्त आणखी एक मजेशीर पात्र आहे. ज्याशिवाय ही मालिका अपूर्ण वाटते. … Read more