Yavatmal : मुख्याध्यापिकेचे लव्ह मॅरेज, वर्षभरातच बिनसलं, पतीलाच संपवलं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील सुयोगनगर परिसरात राहणाऱ्या शिक्षक शंतनू देशमुख यांच्या हत्येचा धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या पत्नी निधी देशमुख, जी एका शाळेची मुख्याध्यापिका आहे, तिने स्वतःच्या पतीला विष देऊन ठार मारलं आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो जंगलात जाळून टाकल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, … Read more