शाहरुखने मला फोन करुन KKR साठी खेळण्यास सांगितले होते, पण…; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या सिजनमध्ये म्हणजेच २००८ मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी देखील भाग घेतला होता. पहिल्या सत्रात शोएब अख्तरसह अनेक पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले. असे अनेक खेळाडू होते जे त्या सिजनचा भाग होऊ शकले नव्हते आणि पुढील सिजनमध्ये ते खेळतील अशी अपेक्षा होती. (yasir arafat on shahrukh khan) आयपीएलसाठी खेळण्याची अपेक्षा असणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू यासिर … Read more