jalgaon : पहिला मुलगा गमावला असताना आईने दुसऱ्या मुलाला भरती केलं सैन्यात; म्हणाली, तुझा भाऊ गेला असला तरी…

pankaj deshmukh

jalgaon pankaj deshmukh join army  | देशप्रेमाची अनेक उदाहरणे समोर येत असतात. आता असंच एक उदाहरण जळगावातून समोर आलं आहे. देशप्रेम काय असतं हे एका आईने दाखवून दिलं आहे. पहिला पोटचा मुलगा शहीद झाला असतानाही एका आईने दुसऱ्या मुलाला देशाच्या सेवेसाठी सैन्यात भरती केलं आहे. जम्मू काश्मीरच्या २६/११ च्या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील एक जवान शहीद … Read more