‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये 300 हून अधिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफने केला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचून अवाक व्हाल

‘भाभी जी घर पर हैं’ ही कॉमेडी टीव्ही मालिका 2015 पासून प्रसारित होत आहे आणि अजूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या टीव्ही मालिकेत आसिफ शेख विभूती नारायण मिश्रा यांच्या भूमिकेत, शुभांगी अत्रे अंगूरी भाभीच्या भूमिकेत आणि रोहितेश गौर मनमोहन तिवारीच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही सीरियलमधील विभूती भैय्या या भूमिकेत घराघरात … Read more