womens day

माझ्यासोबत चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडणार नाही; तेजश्री प्रधानची जाहीर धमकी कुणाला?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत असते. तेजश्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखवत एक मोठा चाहता वर्ग ...