DID Supermoms : रोजंदारीवर भरलं पोट, कधीकधी उपाशी झोपावे लागायचे, आता जिंकला DID सुपरमॉम्सचा खिताब

DID Supermoms : हरियाणातील एका आईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, माणसाचे कौशल्य त्याला कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वयात यश मिळवून देऊ शकते. झी टीव्ही शो ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या फिनालेमध्ये या आईने हे अप्रतिम डान्स केला आहे. या डान्स शोमध्ये देशभरातील अनेक मातांनी आपले कौशल्य दाखवले, मात्र एका मजुरी करणाऱ्या आईने हा शो जिंकला … Read more

Eknath Shinde: बंडानंतरही औरंगाबादमध्ये शिंदे गटाचा दणदणीत विजय; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दारूण पराभव

Eknath Shinde

एकनाथ शिंदे (Eknath Shinde): औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाने जिल्ह्यातील एकूण १५ ग्रामपंचायतींपैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाभरात शिवसेनेकडे केवळ एक ग्रामपंचायत आली असून राष्ट्रवादीकडे एक आणि भाजपकडे एक ग्रामपंचायत आली आहे. काँग्रेसकडे एकही ग्रामपंचायत नसल्याने काँग्रेसची परिस्थिती अतिशय … Read more

मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई। टेलिव्हिजनवरील अनेक रियालिटी शो आपण पाहत असतो. त्यापैकी एक आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे मराठी ‘बिग बॉस’. आपल्यापैकी अनेक लोक या कार्यक्रमाची वाट बघत असतात. तसेच नित्य- नियमाने हा कार्यक्रम पाहत असतात. बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये कला विश्वातील अनेक कलाकार सहभागी होतात. बिग बॉस या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना कला विश्वात नवं-नवीन … Read more