Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालानंतर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा मालक कोण होणार? समोर आली ‘ही’ नावे

Rakesh Jhunjhunwala: इंडियाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. राकेश झुनझुनवाला गेल्यावर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीची मालकी आता कोणाकडे येणार? या गोष्टीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. त्यातच आता त्यांच्या मृत्युपत्राबाबत माहिती समोर येत आहे. राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.८ अब्ज डॉलर म्हणजेच ४६ हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती … Read more