बाकीचे १० जण काय लस्सी प्यायला गेले होते का? विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी संतापला

भारताने आतापर्यंत दोनदा विश्वचषक जिंकला आहे. 1983 मध्ये पहिल्यांदा आणि 2011 मध्ये दुसऱ्यांदा. पहिला विश्वचषक विजयाचे श्रेय महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी जोडला जातो आणि दुसऱ्या विजयाचे श्रेय त्या संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला दिले जाते. आता अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने धोनीला श्रेय दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.(Bhajji got angry after giving … Read more

ईशान किशनला लिलावात १५.२५ कोटी मिळाल्यानंतर वडिलांचा वाढला होता बीपी, स्वतः इशानने सांगितला भन्नाट किस्सा

विकेटकीपर फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) IPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. ईशान किशनने गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला हजेरी लावली आणि आयपीएल, रोहित शर्मा, एमएस धोनीशी संबंधित सर्व प्रश्नांवर मनमोकळेपणाने बोलला. यादरम्यान ईशान किशनने सांगितले की, जेव्हा तो 6 कोटींसाठी मुंबई इंडियन्स संघात सामील झाला तेव्हा त्याच्या वडीलांना … Read more