.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?
नुकतेच मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या वसिम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांनी एक धक्कादायक ट्विट करत थेट गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. एरवी राजकारणासाठी गांधी घराण्यावर वारंवार टीका केली जाते. त्यांच्या विदेशी असल्यापासून ते राहुल गांधी जास्तकाळ परदेशात असतात यावर विरोधक वारंवार भाष्य करतात. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी राजकारणात असे आरोप सतत होत आलेलं … Read more