‘जोहान्सबर्गमध्ये जर विराट कर्णधार असता तर टिम इंडिया हारली नसती’, माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघ २९ वर्षांनंतर कसोटी सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND v SA कसोटी मालिका) ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव केला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळला नाही. संघाला … Read more