‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीची हकालपट्टी? सलमानने मेव्हण्याला दिली पसंती

Salman Khan

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे माध्यमात चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’मधून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीला डच्चू देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका न्यूज पोर्टलच्या … Read more