Vodafone Idea : व्होडाफोन-आयडियाच्या २५५ कोटी ग्राहकांना बसणार झटका, ‘या’ महिन्यात नेटवर्क होणार बंद?

vodafone idea

Vodafone Idea : कर्जबाजारी दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाच्या 255 कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढू शकतात. नोव्हेंबरपासून कंपनीचे नेटवर्क बंद होऊ शकते. व्होडाफोन आयडियाकडे इंडस टॉवर्सचे सुमारे ७,००० कोटी रुपये थकीत आहेत. कंपनीने लवकरात लवकर थकबाकी भरली नाही तर नोव्हेंबरपासून टॉवर्समध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी धमकी इंडस टॉवर्सने दिली आहे. म्हणजेच व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी नेटवर्क बंद … Read more

‘हे’ 3 स्टॉक बनू शकतात 2022 चे ‘मल्टीबॅगर पेनी स्टॉक’, सुमीत बगाडियाने दिला खरेदीचा सल्ला

2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उल्लेखनीय वर्ष होते कारण कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणींचा सामना करत असताना भारतीय दुय्यम बाजार नवीन उच्चांक गाठत होता. बीएसई एसएमई आणि काही पेनी स्टॉक्ससह मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये मोठ्या संख्येने स्टॉक्सनी प्रवेश केला. तज्ञांच्या मते, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे कारण स्टॉकमध्ये कमी तरलतेमुळे उच्च अस्थिरता निर्माण होते. … Read more

मोबाईल कंपन्या पुन्हा एकदा देणार ग्राहकांना धक्का, रिचार्जच्या शुल्कात करणार तब्बल ‘एवढी’ वाढ

आधीच कोरोनाचा झटका सामान्य लोकांना बसला आहे, त्यात आता सर्वच क्षेत्रात महागाई निर्माण झाली आहे. अत्यावश्यक गोष्टीं खरेदी करणे देखील मध्यम वर्गाला जड जात आहे. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्यानी देखील नवीन वर्षात आपल्या प्लॅनमध्ये वाढ केली आहे. २०२२ मध्ये मोबाईल सेवा शुल्कांमध्ये वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. मोबाईल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. … Read more