Virat Kohli : क्रिकेटमधले सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतले ‘या’ दोन खेळाडूंचे नाव; वाचून शॉक व्हाल

virat kohli

virat kohli talking about goat  | टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात्तम फलंदाज मानला जातो. अशा परिस्थितीत त्याला ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) चा दर्जाही दिला जातो. क्रिकेटविश्वातील अनेक माजी खेळाडू आणि सोशल मीडियावरील चाहते त्याला अशी उपाधी देताना दिसतात. अशात अलीकडेच विराट कोहलीने GOAT च्या लिस्टमधून आपले नाव काढून टाकले आहे. … Read more