आयुष्यातली पहिली निवडणूक शरद पवार कसे जिंकले?; त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानेच सांगितला हा खास किस्सा
कॉलेज डे’जमधील शरद पवारांचे खास मित्र विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवारांशी असलेल्या विशेष मैत्रीबद्दल ते म्हणतात की, हे मैत्र आयुष्य उजळवणारं आहे. मैत्रीदिनानिमित्ताने त्या दोघांच्या मैत्रीबद्दल जाणून घेऊया. (How did Sharad Pawar win the first election in his life?) विठ्ठल मणियार सांगतात की, ‘मी आणि पवार साहेब १९५८ … Read more