ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी सर्वेसाठी पोहोचली टीम, शिवलिंगबाबत झाला ‘हा’ मोठा खुलासा
ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) वादात सातत्याने नवीन प्रकरणांची भर पडत आहे. एकीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत जात आहे. त्याचवेळी, वाराणसी कोर्टाने गठित केलेल्या वकिल आयुक्तांचा अहवाल सादर केल्यानंतर ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण अहवाल लीक झाला आहे. लीक झालेल्या अहवालात सहाय्यक न्यायालय आयुक्त विशाल सिंह यांचे ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकांबाबत मोठे वक्तव्य समोर … Read more