आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न

असे म्हणतात की, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ (जे प्रयत्न करतात त्यांना यश नक्कीच मिळते) ही म्हण मुझफ्फरनगरच्या विशालने खरी करून दाखवली आहे. UPSC ने २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे आणि विशालने सर्व अडचणींना न जुमानता या परीक्षेत यश मिळवले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील विशालने यूपीएससीमध्ये ४८४ वा क्रमांक पटकावला आहे. ज्याप्रकारच्या … Read more

अजब गजब लव्हस्टोरी! अखेर विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा व्हायरल

काही दिवसांपूर्वी दहा रुपयांची एक नोट चर्चेत आली होती. या नोटवर एक मजकूर लिहिण्यात आला होता. या मजकुरात प्रेयसीने तिच्या प्रियकरासाठी एक मेसेज लिहिला होता. प्रेयसीने प्रियकराला(boyfriend) तिच्या लग्नाची माहिती दिली होती. तसेच पळवून घेऊन जाण्याची विनंती केली होती. यावर प्रियकराने उत्तर दिले आहे.(Vishal finally gets Kusum’s message, Rs 10 note goes viral again) प्रियकराने … Read more