‘CID’ फेम दयानंद शेट्टी ‘या’ चित्रपटात झळकणार; विनोदवीर विशाखा सुभेदारसोबत करणार काम

Vishakha Subhedar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे लोकप्रिय झालेली विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). काहीच दिवसांपूर्वी विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर विशाखा आता पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. विशाखा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे … Read more

चाहत्यांना धक्का! विशाखा सुभेदारने हास्यजत्रेला ठोकला रामराम, म्हणाली, ‘असले घाणेरडे आरोप करू नका’

Maharashtrachi Hasya Jatra

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार रसिक प्रेक्षकांना त्यांच्या स्कीटद्वारे खळखळून हसवतात. तर प्रेक्षकांकडूनही या कलाकारांना भरभरून प्रेम दिले जाते. शोमधील प्रेक्षकांची अशीच एक आवडती विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शोमध्ये तिच्याद्वारे सादर करण्यात येणारे स्कीट, तिचे … Read more