visapur

sikandar shaikh

तुच रे पठ्या! सिकंदर शेखने पंजाबच्या पैलवानाला चारली धुळ, जिंकला विसापूर केसरीचा खिताब

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर त्याला अनेक लोकांनी सपोर्ट दर्शवला. कारण त्याच्या चाहत्यांची निराशा ...