धर्मेंद्रचा भाऊ वीरेंद्रचा शुटिंगदरम्यानच झाला होता मृत्यू, आजपर्यंत उलगडले नाही रहस्य
बॉलिवूड स्टार धर्मेंद्रला सगळेच ओळखतात, पण त्याचा भाऊ वीरेंद्र सिंग देओलला फार कमी लोक ओळखतात. याचे एक कारण म्हणजे त्यांना अगदी लहान वयातच जगाचा निरोप घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रमाणेच वीरेंद्र देखील चित्रपटसृष्टीतील होते, एक काळ असा होता जेव्हा त्यांना पंजाबी चित्रपटसृष्टीचे बादशाह म्हटले जायचे. आपल्या करिअरमध्ये वीरेंद्रने 25 चित्रपट केले आणि सर्व सुपरहिट ठरले. तो … Read more