सोशल मिडीयावर व्हायरल झालेले ‘हे’ फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया

श्रीलंकेत प्रथमच एवढी भीषण अराजकता निर्माण झाली आहे. महागाईचा निषेध म्हणून संपूर्ण देश सरकारच्या विरोधात (protest against inflation) उभा राहिला आहे. सुमारे 22 कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. लोकांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिल रोजी सार्वजनिक आणीबाणीची स्थिती घोषित करणारे … Read more