Ankita Bhandari: आरोपींना पोलिसांच्या गाडीतच लोकांनी नग्न करून केली मारहाण, रिसॉर्टवरही चालवला बुलडोझर

Ankita Bhandari

Ankita Bhandari, Murder, Vinod Arya, Pulkit Arya/ उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील 19 वर्षीय अंकिता भंडारी हत्याकांडावरून (Ankita Bhandari murder Case) लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. शनिवारी संतप्त लोकांनी भाजप आमदार रेणू विष्ट यांच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान, पुरावे नष्ट करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून रिसॉर्टजवळ बांधलेल्या कारखान्यात गूढ आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, … Read more