मेटेंना अपघातानंतर १ तास मदतच मिळाली नाही, अखेर रस्त्यावर झोपून गाडी थांबवली; ड्रायव्हरने सांगीतला थरार
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. आता त्यांच्या अपघाताबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे विनायक मेटे यांची प्रकृती … Read more