हिंदुस्तानी भाऊच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याला घातला घेरा? पोलीस करत आहेत तपास
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले .शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला तर विद्यार्थ्यांनी घेराव घातला. अचानक एवढे विद्यार्थी आले कोठून याबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना, हिंदुस्थानी भाऊच नाव समोर आलं. त्यामुळे आता नेमका हिंदुस्थानी भाऊ कोण आहे? कोठून आला? कुठल्या पक्षाशी संबंधित आहे असे अनेक प्रश्न … Read more