खळबळजनक! मुस्लिम तरुणांनी आणखी एका दुकानदारावर केले चाकूने सपासप वार, सगळे आरोपी फरार
उदयपूरमध्ये कन्हैया लालसोबत(Kanhaiya Lal) घडलेल्या घटनेनंतर हरियाणातील पलवलमध्ये कारमधून जात असलेल्या विकास भारद्वाज (विकी) याच्यावर अंजुम या मुस्लिम समाजाच्या तरुणाने साथीदारांसह चाकूने हल्ला केला.(another-shopkeeper-was-stabbed-by-muslim-youths-all-the-accused-absconded) विकीला(Vikas Bhardwaj) गंभीर अवस्थेत फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून ऑपरेशननंतर त्याला पलवलमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून तरुण अंजुमसह सहा जणांविरुद्ध खुनाच्या(Murder) प्रयत्नासह विविध … Read more